SSB constable Recruitment 2026
SSB constable Bharti 2026: We, the members of Sashastra Seema Bal are committed to our motto of Service, Security and Brotherhood. all the information related to the advertisement is given in details process is given below. SSB constable Bharti 2026 Apply Online here. New recruitment process is being implemented in this department through online method. there are a all of 827 Vacancies available for Posts. This application will be accepted thought online mode only. the recruitment shall have following down step now.
सशस्त्र सीमा बल कॉन्स्टेबल भरती 827 जागांकरीता विहित आॅनलाईन पध्दतीने अर्ज मागवण्यात येत आहे. परीक्षेची तारीख नंतर कळवण्यात येईल. इतर सर्व सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात PDF डाउनलोड करून पहा.

महाराष्ट्रातील लेटेस्ट अपडेट्स पहा
जाहिरात क्रमांक(Advt No): 524/RC/SSB/Combined advt./CT to SI(Non-GD)/2026
एकूण जागा : 827 संपूर्ण भारत
सशस्त्र सीमा बल कॉन्स्टेबल भरती 2026 PDF Download करा.परिक्षेच्या बाबतीत वेळोवेळी होणार बदल व त्यांचे अपडेत पाहण्यासाठी MSnokari.com या वेबसाईटला दिवसातून एकदा नक्की भेट द्या. |
||
पदांची नावे
|
||
| 1 | कॉन्स्टेबल (व्हेेटरिनरी) | 35 |
| 2 | कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) | 553 |
| 3 | कॉन्स्टेबल (गार्डनर) | 41 |
| 4 | कॉन्स्टेबल (वॉटर करिअर) | 05 |
| 5 | कॉन्स्टेबल (काॅब्लर) | 25 |
| 6 | कॉन्स्टेबल (टेलर) | 41 |
| 7 | कॉन्स्टेबल (वॉशरमन) | 74 |
| 8 | कॉन्स्टेबल (बार्बर) | 43 |
| 9 | कॉन्स्टेबल (वेटर) | 03 |
| 10 | कॉन्स्टेबल (कारपेंटर) | 07 |
| 11 | कॉन्स्टेबल नर्सिंग (ऑर्डली॔) | 01 |
| एकूण जागा | 827 | |
SSB constable Bharti Recruitment 2026: Application Form Out, Notification PDF Download link exam date
शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण/अवजड वाहन चालक परवाना/2 वर्षे अनुभव किंवा संबंधित ट्रेड मध्ये ITI कोर्स +01 वर्ष अनुभव किंवा संबंधित ITI डिप्लोमा/’सेंट जॉन्स ॲम्बुलन्स ऑर्गनायझेशन'(St.John’s Ambulance Organisation) किंवा ‘रेड क्रॉस सोसायटी ऑफ इंडिया’ कडील प्रथमोपचार(First Aid) प्रमाणपत्र अभ्यासक्रम;(iii) केंद्र सरकार किंवा राज्य सरकारांनी मान्यता दिलेल्या, किमान 50 बेडची क्षमता असलेले रुग्णालय किंवा संस्थेमध्ये ‘नर्सिंग ऑर्डरली(Nursing Orderly) म्हणून किमान एक वर्षाचा कामाचा अनुभव. (सविस्तर माहितीसाठी जाहिरात डाउनलोड करा)
परिक्षा फिस : General/OBC/EWS:₹100/- SC/ST/ExSM/ महिला: फी नाही.
वयोमर्यादा : 19 एप्रिल 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST/:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट ]
अर्ज करण्याची पद्धत: online
अर्जाची शेवटची तारीख : 20 एप्रिल 2026
| Important Links of SSC Constable Recruitment 2026 | ||
|
अधिकृत संकेतस्थळ : Website ↗️
|
||
|
जाहिरात पहा : View ↗️
|
||
|
ऑनलाईन अर्ज : Apply Now ↗️
|
||
मित्रहों नोकरी विषयक जाहिराती, प्रवेशपत्र, निकाल, स्टडी मटेरियल, महत्वाच्या नोट्स, नवीन येणारे अपडेट्स व मोफत आॅनलाईन सराव पेपर सोडवण्यासाठी MSnokari.Com ला दिवसातून एकदा नक्की भेट द्या.