About us

नमस्कार! MSnokari.com या संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्याला सरकारी नोकरी विषयक माहिती, प्रवेशपत्र. निकाल, मेरीट लिस्ट, रोजच्या चालू घडामोडी, अभ्यासक्रम, महत्व्हाच्या नोट्स सर्व काही मोफत उपलब्ध करून देणार आहोत.

आमचा हेतू हा गरजू व होतकरू विध्यार्थ्यांना नोकरी संबंधित अचूक माहिती आपल्या पर्यंत पोहचवणे आहे. सदरील MSnokari.com या संकेतस्थळावर प्रकाशित होणाऱ्या सर्व जाहिराती शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती संकलित करून जाहीर केल्या जातात.

सदरील वेबसाईट वापरत असताना काही अडचण येत असल्यास आमच्याशी संपर्क साधा:

Contact Number/Mail id:- Contact us